Swami yogananda quotes in good marathi

स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार मराठी | swami vivekananda quotes in marathi

स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार मराठी | swami vivekananda quotes in marathi |स्वामी विवेकानंद मराठी सुविचार | swami vivekananda marathi suvichar thought 

स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण 12 जानेवारीला अतिशय धुमधडाक्यात साजरी करतो. स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण भारतभर राष्ट्रीय युवक दिन म्हणून देखील साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचे उपासक मानले जातात. त्याच पद्धतीने या देशातील तरुणांनी कशा पद्धतीने आपले कार्य करावे आणि  आपला व राष्ट्राचा विकास करावा? याबाबत देखील त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार  किंवा स्वामी  विवेकानंद यांचे थोर विचार (swami vivekananda suvichar) असे देखील याला म्हणता येईल.जे अतिशय साध्या व  सोप्या मराठी भाषेमध्ये आपणासाठी देत आहोत. स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत असताना या अगोदरच्या लेखांमध्ये आपण स्वामी विवेकानंदांच्या संपूर्ण जीवनाचा परिचय करून घेतलेला आहे.आजच्या  लेखाच्या माध्यमातून आपण त्यांचे अनमोल विचार समजून घेऊया. व स्वामी विवेकानंद यांच्या अनमोल विचारांच्या मार्गावर पुढे जाऊन आपला उत्कर्ष साधूया. 

स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार मराठी


स्वामी विवेकानंद सुविचार |swami vivrkananda bright thought in marathi  

शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक थोर व्यक्तींचे  विचार परिपाठाच्या वेळी सांगितले जातात. एकंदरीत परिपाठांचा विचार आपण केला तर स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळतात. विवेकानंद यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून मांडलेले विचार यांना कालांतराने सुविचारांचे महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच स्वामी विवेकानंद यांचे  निवडक व अनमोल विचार आपणासाठी देत आहोत.

स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार मराठी | swami vivekananda quotes mosquito marathi 

स्वामी विवेकानंद यांनी वेगवेगळ्या विषयावरती आपले विचार मांडले आहेत.स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणासंदर्भात देखील आपले काही विचार मांडले आहेत. त्याचबरोबर तरुण पिढीला मार्गदर्शन करतील असे प्रेरणादायी विचार  swami vivekananada motivational brood म्हणून ओळखले जातात.स्वामी विवेकानंद यांचे  swami vivrkananda quotes in boyhood maarathi  हे देखील सर्वांना वाचायला आवडतात. चला तर मग स्वामी विवेकानंद यांच्या थोर विचारांचा परामर्ष घेऊया. 

स्वामी विवेकानंद वचने |swami vivekananda vachane

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षणविषयक अनमोल विचार | swami vivekananda quotes in eductional 

स्वामी विवेकानंद हे तत्त्वज्ञ होते त्याच पद्धतीने एक शिक्षण तज्ञ देखील होते त्यांनी शिक्षण प्रणाली विषयी आपले स्वतंत्र असे विचार मांडलेले आहेत आणि त्यातूनच swami vivekananda quotes in eductional आकाराला आलेले आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षणाच्या माध्यमातून आत्मिक उन्नती जास्त महत्त्वाची मानतात. या आत्मिक उन्नती मधे त्यांना उत्तम माणूस कसा बनेल यावर जोर आहे. स्वामी विवेकानंद शिक्षणाबाबत असलेले काही विचार पाहूया.

एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा

तुम्हाला तुमचे ध्येय नक्की मिळू शकेल. 

स्वतःला शक्तिमान बनवणे ही,

सर्वात मोठी व्यायाम शाळा आहे 

ज्या दिवशी तुमच्यासमोर

 कोणतीही समस्या नसेल 

तेव्हा समजून जा की

तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.

काळजी करत बसण्यापेक्षा, विचार करा

विचार असतील तरच

आपण नवनिर्मिती करू शकतो  

अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे 

म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण घेत रहा 

दिवसातून कमीत कमी एकदा

 स्वतःची बोला नाहीतर

तुम्ही तुमच्यातील एका

उत्कृष्ट व्यक्ती सोबत बैठक गमवाल.

स्वतःचा ध्येयावर ठाम राहा

 लोकांना जे बोलायचं ते बोलून द्या

एक दिवस हीच लोक तुमचे कौतुक करतील. 

ज्या दिवशी तुमच्यासमोर कोणतीही

 समस्या नसेल तेव्हा समजून जा

 की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. 

जर धन पैसा हा दुसऱ्यांच्या

 फायद्यासाठी मदत करत असेल

 तर त्याला  मूल्य आहे नाहीतर 

ते फक्त वाईट गोष्टींचा डोंगर आहे. 

राजमाता जिजाऊ जयंती आदर्श फलक लेखन 

स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी अनमोल विचार | swami vivekananda quotes in motivational 

स्वामी विवेकानंद यांनी प्रेरणादायी विचार देखील मांडलेले आहेत. विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार तरुणांना आतून बलवान बनवतात. जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरी हार न मानता पुढे चालत राहिलो तर यश नक्की मिळते असेच काहीशी त्यांचे swami vivekananda quotes in motivational विचार आहेत. चला तर मग त्यातील काही निवडक प्रेरणादायी विचार पाहूया.

उठा जागे व्हा

जोपर्यंत आपले ध्येय पूर्ण होत नाही

तोपर्यंत थांबण्याचे नाव घेऊ नका

आपण जे काही बनणार ते 

आपल्या विचारावर अवलंबून असते

विचार करत असताना सावध राहा

आपल्या तोंडातून शब्द नंतर येतात

अगोदर मनामध्ये विचार तयार होत असतात.

सत्य आपण हजारो पद्धतीने सांगू शकतो 

परंतु सत्य ते सत्यच असते 

स्वतःला कमकुवत समजण्याइतके

 जगात कोणतेच पाप मोठे नाही

खरा कर्तृत्ववान 

 तोच असतो जो 

शून्यातून देखील

विश्व निर्माण करण्याची आशा ठेवतो. 

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही

 तोपर्यंत तुम्ही देवावर देखील विश्वास ठेवणार नाही  

या जगात अमुक एक गोष्ट मला

 अशक्य आहे समजणे म्हणजेच

 सगळ्यात मोठे पाप आहे. 

नेतृत्व करा जर जिंकला तर

नेतृत्व कराल  आणि  हरला तर

तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन कराल.

शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा

 सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या

 सीमेला ओलांडून पुढे निघून जाणे 

जी लोकं नशिबावर विश्वास ठेवतात

 ती लोक भित्री असतात 

जे स्वतःचे भविष्यात स्वतः घडवतात 

तेच खरे कणखर असतात. 

मोठे काम करण्यासाठी कधीच

 मोठी उडी घेऊ नका 

हळूहळू सुरुवात करा

 जमिनीवर कायम ठेवा 

आणि पुढे चालत राहा 

एक दिवस यश नक्की मिळते 

एका वेळेस एकच काम करा

 ते करताना त्यामध्ये स्वतःचा

पूर्ण आत्मा टाका आणि

 बाकी सर्व विसरून जा.

स्वामी विवेकानंद यांचे अनमोल मानवतावादी विचार | swami vivekananda quotes in humanity 

स्वामी विवेकानंद यांनी शिकागो धर्म परिषदेमध्ये येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी आपली भाषणाची सुरुवात करून विश्वबंधुत्वाची एक हाक अवघ्या जगाला मारली. पद्धतीने स्वामी विवेकानंद यांनी अनेक मानवतावादी विचार मांडले त्यातील काही निवडक अनमोल मानवतावादी विचार आपण पाहूया.

आपल्याला महान कार्य करायचे असेल तर

त्यासाठी करावा लागणारा

 त्याग देखील महानच असतो. 

एक चांगले चरित्र निर्माण होण्यासाठी 

हजारो ठेचा खाव्या लागतात 

सत्य सिद्ध करण्यासाठी सर्व काही सोडा

 परंतु सत्य कधी सोडू नका 

आपण जेवढे दुसऱ्याचे भले करण्याचा

 विचार करू तेवढे आपले मन साफ होते 

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे

 जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा 

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही 

तोपर्यंत देवालाही तुमच्यावर विश्वास वाटत नाही. 

महान कार्यासाठी नेहमी 

महान त्याग  करावा लागतो.

 सत्यासाठी काहीही सोडून द्याव

 पण कोणासाठी ही सत्य सोडू नये. 

जसा तुम्ही विचार करता,

 तुम्ही तसेच बनता.

 स्वतःला कमजोर म्हणाल

 तर कमजोर बनाल

 आणि स्वतःला सक्षम म्हणाल

 तर सक्षम बनाल. 

जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी 

हात पुढे करू शकत असाल

 तर नक्की करा 

जर ते शक्य नसेल तर 

 हात जोडा आणि त्यांना 

 आशीर्वाद द्या आणि 

त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.  

स्वामी विवेकानंद अनमोल विचार निष्कर्ष  

अशा पद्धतीने आजच्या लेखाच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद जयंती तथा युवक दिन साजरा करत असताना स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार किंवा स्वामी विवेकानंद मराठी सुविचार हे आपल्याला नक्कीच आवडतील. ज्ञानयोगी डॉट कॉम च्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये वाचन संस्कृतीचा जो ऱ्हास होत चाललेला आहे तर कुठेतरी पुन्हा एकदा लोकांना वाचते करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या विषयावरती लेख लिहीत असतो.

आमचा आजचा स्वामी विवेकानंद अनमोल विचार आपल्याला कसे वाटले ते नक्की कमेंट करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद! 

 FAQ 

१. स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला.
12 जानेवारी 1863


२. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव सांगा.
नरेंद्रनाथ दत्त


३.स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण किती होते.
बी ए
४.स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेली पुस्तके कोणती.
राजयोग,कर्मयोग ,भक्तीयोग 

आमचे हे लेख वाचा 

स्वामी विवेकानंद जयंती प्रभावी सूत्रसंचालन  

जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कोणत्या अभ्यास पद्धती  वापराव्यात 

वार्षिक नियोजन संपूर्ण माहिती 

कोरोना काळातील शाळेचे आत्मकथन